वातावरण एवढं भारीये कि मेथी लावली. म्हणजे आपण फार मोठे शेतकरी वगैरे नाही... आपल्या गच्चीवर करोडोंची पिकं पण येत नाहीत. पण आपण काहीतरी नवा केलं याचा उत्साह आणि आनंद वेगळाच असतो. मस्त आलीये मेथी... आता थोड्या वेळाने मस्त भाजी होऊन पोटात जाणार आहे... तेव्हा म्हटलं आपलं कौतुक पोष्ट करावं...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा